Marathi General Conversation Speech Dataset

This dataset captures real-world, unscripted conversations between native Marathi speakers. It includes detailed metadata and high-quality manual transcriptions, making it ideal for building accurate, human-like speech recognition and conversational AI systems.

Category

Unscripted General Conversations

Total Volume

60 Speech Hours

Last updated

June 2025

Number of participants

80

Marathi India speech-to-text dataset for AI applications
Download
Download Icon

About this Off-the-shelf Speech Dataset

Card Head Line

Introduction

Welcome to the Marathi General Conversation Speech Dataset — a rich, linguistically diverse corpus purpose-built to accelerate the development of Marathi speech technologies. This dataset is designed to train and fine-tune ASR systems, spoken language understanding models, and generative voice AI tailored to real-world Marathi communication.

Curated by FutureBeeAI, this 40 hours dataset offers unscripted, spontaneous two-speaker conversations across a wide array of real-life topics. It enables researchers, AI developers, and voice-first product teams to build robust, production-grade Marathi speech models that understand and respond to authentic Indian accents and dialects.

Speech Data

The dataset comprises 40 hours of high-quality audio, featuring natural, free-flowing dialogue between native speakers of Marathi. These sessions range from informal daily talks to deeper, topic-specific discussions, ensuring variability and context richness for diverse use cases.

  • Participant Diversity:
  • Speakers: 80 verified native Marathi speakers from FutureBeeAI’s contributor community.
  • Regions: Representing various provinces of Maharashtra to ensure dialectal diversity and demographic balance.
  • Demographics: A balanced gender ratio (60% male, 40% female) with participant ages ranging from 18 to 70 years.
  • Recording Details:
  • Conversation Style: Unscripted, spontaneous peer-to-peer dialogues.
  • Duration: Each conversation ranges from 15 to 60 minutes.
  • Audio Format: Stereo WAV files, 16-bit depth, recorded at 16kHz sample rate.
  • Environment: Quiet, echo-free settings with no background noise.
  • Topic Diversity

    The dataset spans a wide variety of everyday and domain-relevant themes. This topic diversity ensures the resulting models are adaptable to broad speech contexts.

  • Sample Topics Include:
  • Family & Relationships
  • Food & Recipes
  • Education & Career
  • Healthcare Discussions
  • Social Issues
  • Technology & Gadgets
  • Travel & Local Culture
  • Shopping & Marketplace Experiences, and many more.
  • Transcription

    Each audio file is paired with a human-verified, verbatim transcription available in JSON format.

  • Transcription Highlights:
  • Speaker-segmented dialogues
  • Time-coded utterances
  • Non-speech elements (pauses, laughter, etc.)
  • High transcription accuracy, achieved through double QA pass, average WER < 5%
  • These transcriptions are production-ready, enabling seamless integration into ASR model pipelines or conversational AI workflows.

    Metadata

    The dataset comes with granular metadata for both speakers and recordings:

  • Speaker Metadata: Age, gender, accent, dialect, state/province, and participant ID.
  • Recording Metadata: Topic, duration, audio format, device type, and sample rate.
  • Such metadata helps developers fine-tune model training and supports use-case-specific filtering or demographic analysis.

    Usage and Applications

    This dataset is a versatile resource for multiple Marathi speech and language AI applications:

  • ASR Development: Train accurate speech-to-text systems for Marathi.
  • Voice Assistants: Build smart assistants capable of understanding natural Indian conversations.
  • Conversational AI: Develop chatbots and voicebots for multilingual or dialectal Marathi audiences.
  • Speech Analytics: Extract patterns, detect topics, and evaluate speaker behavior.
  • Generative Voice AI: Enable real-life dialogue synthesis or summarization with native-sounding output.
  • Secure and Ethical Collection

  • All data was collected using “Yugo,” FutureBeeAI’s proprietary collection and transcription platform.
  • Data remained within a secure environment throughout the process.
  • Collected in compliance with strict privacy, consent, and ethical guidelines.
  • No personally identifiable information is included in any recording or transcript.
  • Free of copyrighted content. Safe for commercial and research use.
  • Customization and Updates

    We continuously enrich this dataset with new, naturally captured conversations. Additionally, we support project-specific data customization:

  • Available Customization:
  • Acoustic Conditions: In-car, restaurant, outdoor, or noisy environments on request.
  • Sampling Rate: Custom WAV files at 8kHz to 48kHz.
  • Transcription Guidelines: Tailored formatting, annotation levels, or QA standards.
  • License

    This Marathi General Conversation Dataset is created by FutureBeeAI and is available for commercial licensing.

    Use Cases

    Use of speech data for Automatic Speech Recognition

    ASR

    Use of speech data in Conversational AI

    Conversational AI

    Use of speech data for Chatbot & voicebot creation

    Chatbot

    Use of speech data in Language Modeling

    Language Modelling

    Use of speech data in Text-into-speech

    TTS

    Speech data usecase in Speech Analytics

    Speech Analytics

    Dataset Sample(s)

    Card Head Line

    ATTRIBUTES

    TRANSCRIPTION

    TIME
    TRANSCRIPT
    0.188 - 1.373
    <lang:Foreign>Hello FutureBee</lang:Foreign>
    3.036 - 6.525
    <lang:Foreign>Hello FutureBee</lang:Foreign> कशी आहेस? खूप दिवसांनी <lang:Foreign>call</lang:Foreign> केला.
    6.778 - 9.012
    हा हो, मी मजेत. तू कशी आहेस?
    10.204 - 11.415
    हा हो मी पण मजेत.
    12.146 - 13.513
    हा आणि काय सुरू आहे आता?
    14.739 - 17.984
    काय नाही, <lang:Foreign>just routine</lang:Foreign> चालू आहे. जेवण वगैरे करतेय.
    19.010 - 20.855
    #ओहः काय <lang:Foreign>special</lang:Foreign> बेत आहे आज?
    21.545 - 26.279
    आज <lang:Foreign>special</lang:Foreign>. आहे, #अहः वडासांबार आहे आज. <lang:Foreign>special</lang:Foreign>
    26.602 - 38.871
    ओहो, वडासांबार!.मस्त! काय आता एकदम?
    28.829 - 43.002
    #हमऽ <lang:Foreign>actually</lang:Foreign> मी मस्त तुझी आठवण काढलेली की तुझे <lang:Foreign>favorite</lang:Foreign> आहेत ना ते वडे. तर मला <lang:Foreign>just</lang:Foreign> तुझ्या आठवण आलेली की-तुला <lang:Foreign>call</lang:Foreign> करावा किंवा तुझा <lang:Foreign>call</lang:Foreign> यावा आणि खरच आला <lang:Foreign>phone</lang:Foreign>.
    44.679 - 48.330
    [laugh] इथपर्यंत पोहोचले न तुझे <lang:Foreign>connection</lang:Foreign>. आहे ना.
    48.966 - 51.466
    हो. [laugh]
    50.127 - 54.653
    त्यामुळे. मग काय <lang:Foreign>spicy</lang:Foreign> केलेस की कसे केले ते सांबार एकदम?
    55.580 - 59.228
    #अहः सांबार <lang:Foreign>spicy</lang:Foreign> आहे. आणि वडे आपले <lang:Foreign>normal</lang:Foreign>.
    58.087 - 58.499
    हा.
    60.552 - 67.299
    हा. वडे <lang:Foreign>normal</lang:Foreign> आहेत. तर ते म्हणजे वडे म्हणजे कसे बनवले म्हणजे कोणत्या डाळीचे असे <lang:Foreign>particular</lang:Foreign>?
    62.383 - 62.957
    #उमऽ
    68.690 - 70.062
    हा. उडीद डाळीचे.
    70.182 - 72.277
    उळी अच्छा उडीद डाळ डाळीचे केलेत. <lang:Foreign>ok ok</lang:Foreign> मस्त! माला बोलावले नाहीस तू. आता तू बोलतीहेस बनवल्या नंतर मी तूला <lang:Foreign>call</lang:Foreign> केलाय.
    73.140 - 79.711
    <lang:Foreign>ok ok</lang:Foreign> मस्त! माला बोलावले नाहीस तू. आता तू बोलतीहेस बनवल्या नंतर मी तूला <lang:Foreign>call</lang:Foreign> केलाय.
    73.923 - 74.810
    #हमऽ
    77.496 - 77.971
    अगं!
    81.249 - 84.394
    हाहं! नाही <lang:Foreign>next time</lang:Foreign> मात्र तुला पक्का बोलवेल.
    82.537 - 87.319
    ओके. तर काय हरकत नाही. काही हरकत.
    86.062 - 87.007
    तू काय बनवलेस.
    88.610 - 91.637
    #अहः काही नाही आज बिर्याणी चा बेत आहे माझा.
    92.418 - 95.449
    अच्छा! बिर्याणी!ती तू <lang:Foreign>try</lang:Foreign> केलेली.
    96.256 - 101.348
    हो. तीच ती. आपण आधी ते हे सहलीला गेलो होतो आठवते <lang:Foreign>picnic</lang:Foreign> ए?
    102.427 - 106.861
    हा. तेच मी म्हणतेय. बिर्याणी. ती <lang:Foreign>green colour</lang:Foreign> ची बिर्याणी होती ना?
    105.559 - 106.019
    -
    107.609 - 113.229
    हा. ते <lang:Foreign>actually</lang:Foreign> कसे आहे ना. त्या बिर्याणीमध्ये ते <lang:Foreign>green colour</lang:Foreign> चे पालक ल <lang:Foreign>blanch</lang:Foreign> करून ना, त्याचे <lang:Foreign>pest</lang:Foreign> करून मग त्या मध्ये टाकायचे त्याने ते अगदी ते <lang:Foreign>green</lang:Foreign> मध्ये दिसते बिर्याणी. पण <lang:Foreign>testy</lang:Foreign> खूप लागते ती.
    113.617 - 120.118
    त्याचे <lang:Foreign>pest</lang:Foreign> करून मग त्या मध्ये टाकायचे त्याने ते अगदी ते <lang:Foreign>green</lang:Foreign> मध्ये दिसते बिर्याणी. पण <lang:Foreign>testy</lang:Foreign> खूप लागते ती.
    114.204 - 114.855
    हा.
    121.591 - 122.540
    अच्छा. मग.
    122.165 - 130.167
    हा. मी दोन-तीन वेळा तरी बनवली आहे ती, कारण खूप <lang:Foreign>testy</lang:Foreign> असते ती त्याचा खूप वेगळाच #अहः <lang:Foreign>aroma</lang:Foreign> आणि <lang:Foreign>teste</lang:Foreign> आहे असतो पालक चा.
    122.976 - 123.922
    (())
    131.289 - 141.293
    अच्छा अच्छा. तेच जेवण बनवणं अशी मस्त कला आहे ना की बाप रे! ती सगळ्यांमध्ये <lang:Foreign>actually</lang:Foreign> असले #अहः असलेच पाहिजे. जीवन जगण्यासाठी. नाही का?
    139.300 - 140.020
    हा हा. <lang:Foreign>actually</lang:Foreign> तू तर खूपच उत्तम असं जेवण बनवतेस! नेहमी तुला किती आवड आहे जेवणाची बाप रे!. <lang:Foreign>cooking</lang:Foreign> म्हटले की तुझी आठवण येते.
    141.558 - 148.263
    <lang:Foreign>actually</lang:Foreign> तू तर खूपच उत्तम असं जेवण बनवतेस! नेहमी तुला किती आवड आहे जेवणाची बाप रे!.
    149.292 - 151.451
    <lang:Foreign>cooking</lang:Foreign> म्हटले की तुझी आठवण येते.
    149.826 - 156.690
    हो ते तर काही मी अक अकरा वर्षाची असल्यापासून मी जेवण करतेयेना. त्याच्यामुळे मला आता हात बसलाय माझा.
    158.006 - 164.636
    तू म्हणजे अकराव्या वर्ष म्हणजे अकरा वर्षे? की तू अकराव्या वर्षीपासून तू सुरुवात केली होती?
    165.248 - 177.555
    अकराव्या वर्षीपासून सुरुवात केलेली. तेव्हा मी खूप मम्मीच्या #अहः मागेपुढे असायची की, मला हे शिकवं, मला ते शिकवं. मं ती असं सांगायची, की मी आता हे टाकतेय, मी आता ते टाकतेय.
    177.676 - 186.486
    तर,असं फोडनी करायची, असं करायचं. मग ते हळू हळू लक्षात येत गेलं, मं हळूहळू <lang:Foreign>practically</lang:Foreign> करत गेले, मं आलं.
    187.319 - 192.759
    आणि #अहः <lang:Foreign>intrest</lang:Foreign> असल्यामुळे जास्त चांगल्या रीतीने मी ते <lang:Foreign>grasp</lang:Foreign> केलं, असं.
    187.942 - 188.637
    #हमऽ
    194.014 - 206.168
    हो <lang:Foreign>actually</lang:Foreign> ते तुझ्या जेवणातून दिसूनच पडतं, म्हणजे तितकं <lang:Foreign>testy</lang:Foreign> आणि पहिलं तर <lang:Foreign>teste</lang:Foreign> च्या आधी आहे ना, ते इतकं छान <lang:Foreign>aroma</lang:Foreign> असतं ना तुझ्या जेवणाचा तर सुगंधित वाटतं ते जेवण. ते ब- म्हणजे.
    206.468 - 212.566
    असा थोडा वेळ तर असं वाटतंय की ना आधी थोडा श्वासामध्ये हे सगळं भरून घेऊ, नंतर खाऊया.
    214.255 - 227.811
    [laugh] आणि खरं याच श्रेय देईल ना तर मी माझ्या <lang:Foreign>mummy pappa</lang:Foreign> न्ना च देईल. कारण त्यांनी #अहः <lang:Foreign>mummy</lang:Foreign> ने तर शिकवले म्हणा, पण घरचे भाऊ, ते ते सर्वांनी मला प्रोत्साहित केले की नाही तू करू शकतेस करू शकतेस
    228.137 - 234.716
    #अहः सर्वात पहिली <lang:Foreign>recipe</lang:Foreign> मी #अहः #अहः हे. शिरा बनवलेला रव्याचा. तं ए.
    234.649 - 235.717
    अच्छा!
    235.105 - 244.085
    हा. खूप <lang:Foreign>testy</lang:Foreign> झालेला आणि तो सर्वा सर्वांना घरात आवडला. तर मग ते एक एक प्रोत्साहन मिळत गेलं मला <lang:Foreign>recipe</lang:Foreign> करायला. याच्यामुळे आता मी कुठे चांगलं जेवण बनऊ शकते. [laugh]
    244.205 - 248.302
    याच्यामुळे आता मी कुठे चांगलं जेवण बनऊ शकते. [laugh]
    244.638 - 246.890
    हा हा. होहो.
    248.598 - 249.038
    -
    249.621 - 255.371
    हो हो. आणि तू <lang:Foreign>plan</lang:Foreign> पण केलं होतं ना? काहीतरी तू मला मध्ये संगितले होते ते काय होते?
    255.729 - 262.485
    हा. मी #अहः मी तुम्हाला आपण <lang:Foreign>trip</lang:Foreign> वर गेलेलो तेव्हाच <lang:Foreign>actually</lang:Foreign> मी <lang:Foreign>decide</lang:Foreign> केलेलं. एक <lang:Foreign>hotel</lang:Foreign> नाही का छोटसं <lang:Foreign>hotel</lang:Foreign> होतं.
    256.958 - 258.338
    <lang:Foreign>cooking</lang:Foreign> संदर्भात
    262.494 - 267.736
    आणि मग मे ते बघून विचार केल जर हे करू शकतात तर मी का नाही करू शकत?
    264.378 - 264.924
    हा हा.
    268.165 - 273.650
    तर मं मी विचार केला तेव्हा की मी एक छोटसं #अहः <lang:Foreign>restaurant</lang:Foreign> पासून सुरुवात करेन. #अहः
    273.920 - 287.808
    सुरूवातीला थोडेच #अहः पदार्थ ठेवेन. पण नंतर नंतर #अहः वाढवत जाईन.पण मी असं ठरवलय की मी आता थोड्या महिन्यांनी #अहः एक <lang:Foreign>restaurant open</lang:Foreign> करणार आहे. आणि त्या साठी माझी <lang:Foreign>procedure</lang:Foreign> पण चालूच आहे.
    275.492 - 276.162
    #हमऽ #हमऽ
    279.738 - 280.508
    #हमऽ
    289.425 - 295.883
    <lang:Foreign>ok ok</lang:Foreign> तर मग तू कुठे <lang:Foreign>restaurant open</lang:Foreign> करण्याचा #अहः विचार केला आहेस इथेच की कुठे आणखी बाहेर असं?
    296.413 - 302.433
    नाही, नाही. घराजवळच करेन. म्हणजे कसं माझ्या घरात पण लक्ष राहील, आणि तिथे पण लक्ष राहील. असं.
    303.348 - 305.939
    <lang:Foreign>ok ok</lang:Foreign> ,उत्तम आहे एकदम <lang:Foreign>idea</lang:Foreign>!.
    306.244 - 307.179
    हो हो.
    308.358 - 309.519
    आणि काय बोलतेस?
    309.998 - 312.724
    आणि चाललंय. तुझं काय म्हणतेस?
    314.338 - 327.661
    अअअ काही नाही. आता ब <lang:Foreign>cooking</lang:Foreign> चंच आपण बोलतंय, तर मी तुला हेही विचारत होते की माझ्याकडे आत्ता तीन चार दिवसानंतर ना एक छोटसं <lang:Foreign>function</lang:Foreign> मी <lang:Foreign>arrange</lang:Foreign> केलंय त्यामध्ये मी तुला <lang:Foreign>invite</lang:Foreign> करणारच आहे.
    328.084 - 335.240
    पण त्या #अहः आधी म्हणजे त्याचा <lang:Foreign>menu</lang:Foreign> मी काहीतरी <lang:Foreign>fix</lang:Foreign> केलाय तर त्यामध्ये मला तुझी <lang:Foreign>help</lang:Foreign> लागेलच लागेल.
    329.524 - 330.119
    अच्छा!
    336.908 - 337.540
    अच्छा! <lang:Foreign>definitely</lang:Foreign> करेन संग ना!
    338.286 - 339.788
    <lang:Foreign>definitely</lang:Foreign> करेन संग ना!
    340.298 - 349.254
    म्हणजे काही असे डिसे <lang:Foreign>dishes</lang:Foreign> आहेत जसे <lang:Foreign>south indian</lang:Foreign> ते मला तू सांगशील काय जरा ते कसे मी? म म्हणजे जास्त असे <lang:Foreign>family members</lang:Foreign> नाहीयेत.
    349.341 - 360.911
    #अहः जणू म्हणजे सात-आठ लोकं आहोत आणि मला पकडून असे बारा लोक आहोत. तर ते बारा लोकांसाठी एक छोटसं असं <lang:Foreign>get together</lang:Foreign> आहे. आणि त्याच्यामध्ये मी काही <lang:Foreign>dishes</lang:Foreign> ठेवलेत.
    361.418 - 375.015
    तर काही <lang:Foreign>south indian</lang:Foreign> काही पंजाबी <lang:Foreign>style</lang:Foreign> आहे. हा आणि काही <lang:Foreign>chinese style</lang:Foreign> तर तू मला #मऽऽ कोणकोणत्या याच्यामध्ये <lang:Foreign>help</lang:Foreign> करू शकतेस सांगण्यात की, हे असे बनवतात ते एकदम <lang:Foreign>perfect</lang:Foreign> बनेल म्हणून?
    364.196 - 364.871
    अच्छा!
    368.064 - 368.334
    #हमऽ
    376.738 - 390.891
    हा. मी तुला <lang:Foreign>suggest</lang:Foreign> करते की तू आहे ना? #अहः जे <lang:Foreign>cutlets</lang:Foreign> वगैरे जे लहान मुलांना आवडतात, जे की <lang:Foreign>healthy</lang:Foreign> पण असतील. म्हणजे त्यांमध्ये <lang:Foreign>salad</lang:Foreign> प्रकार एक <lang:Foreign>cutlet</lang:Foreign> घेऊ शकते.
    386.154 - 386.869
    #हमऽ #हमऽ
    390.280 - 390.895
    #हमऽ #हमऽ
    391.168 - 396.310
    एक <lang:Foreign>snacksbase</lang:Foreign> घेऊ शकतेस जसं काही सर्वांना आवडेल.
    392.723 - 393.243
    #हमऽ
    397.131 - 401.057
    तर तसं आपण दोन चार आपण <lang:Foreign>recipies</lang:Foreign> काढूया.
    398.788 - 399.548
    हा हा.
    401.519 - 406.894
    म्हणजे तुला ज्या आहे आवडतील वगैरे तशा. तर आणि आपण, मी येईन की तुला मदत करायला.
    405.098 - 405.968
    हा हा.
    409.925 - 423.150
    नक्की नक्की. पण तिथे पंजाबी <lang:Foreign>dishes</lang:Foreign> मध्ये मी विचार काय करतेय, की छोला भटोरा हे एकदम जास्त म्हणजे #अहः मुलांना पण आवडतो ना असं बघितलं गेलंय की, एकदम आवडतो तर ते आपण करूया. त्यामध्ये.
    419.619 - 420.419
    (())
    423.574 - 430.500
    आणि <lang:Foreign>chinese</lang:Foreign> च पण करूया ती त्यामध्ये <lang:Foreign>chinese</lang:Foreign> चं जे दोन तीन <lang:Foreign>items</lang:Foreign> असतात ते पण तिथे <lang:Foreign>add</lang:Foreign> करूया.
    424.216 - 425.681
    हो हो. हो हो. चालेल.
    432.139 - 437.739
    हो ठीक आहे ना, करूया ना. मला सांग तू #अहः <lang:Foreign>try</lang:Foreign> केलेली पहिली <lang:Foreign>recipe</lang:Foreign> कोणती?
    434.754 - 435.259
    #हमऽ
    438.814 - 450.309
    #अहः मी आधी सगळ्यात आधीच खरंच मी <lang:Foreign>try</lang:Foreign> केलेली, <lang:Foreign>try</lang:Foreign> पण नाही म्हणू शकत एक प्रकारे, एक प्रकारे सगळ्यात आधी थोडीशी <lang:Foreign>help</lang:Foreign> केलेली <lang:Foreign>mummy</lang:Foreign> ल ती होती भरली वांगी.
    446.007 - 446.336
    #हमऽ
    451.834 - 452.468
    अच्छा.
    452.199 - 464.224
    हा. तर ते <lang:Foreign>actually mumma</lang:Foreign> बोलली होती की मी बनवते ते मी म्हटलं मी मी <lang:Foreign>try</lang:Foreign> करते तर ती मला <lang:Foreign>ingredient</lang:Foreign> सांगत होती आणि तिच्या #उमऽ #अहः म्हणजे तिच्या समोरच मी ते टाकत होते.
    453.359 - 453.739
    ओह.
    464.705 - 477.657
    तर त्यामुळे ती बनवलेली पहिली <lang:Foreign>dish</lang:Foreign> होती माझी पण कसं? ती <lang:Foreign>teste</lang:Foreign> मला मम्मीची नव्हती आली जी <lang:Foreign>actually mummy</lang:Foreign> जी बनवते ना ती <lang:Foreign>teste</lang:Foreign> फक्त ती <lang:Foreign>mumma</lang:Foreign> लाच येऊ शकते, ते मी तेव्हा समजले होते.
    477.925 - 489.528
    भ ना नंतर तर हळू-हळू मी सुरुवात केली होती बनवण्याचा.भरपूर काही बनवलं मग. हळू-हळू आता तर इतके वर्षे झाले आता. आ येऊनच गेले सगळं <lang:Foreign>cooking almost</lang:Foreign>.
    478.820 - 479.575
    #हमऽ
    486.004 - 486.659
    (())
    489.488 - 489.993
    (())
    490.588 - 495.454
    हो. मला पण माहितये तुझ्या पण हाताला खूप छान चव आहे. मी पण येऊन गेलीये तुझ्याकडे.
    495.889 - 496.634
    हो.
    496.129 - 503.404
    आणि तसं तर काय आपण #अहः <lang:Foreign>collage</lang:Foreign> ला असताना पण <lang:Foreign>competition</lang:Foreign> मध्ये पण <lang:Foreign>participate</lang:Foreign> करायचो आठवतय <lang:Foreign>recipes</lang:Foreign> चं?
    504.129 - 507.323
    हो, पण त्याच्यामध्ये तुलाच #अहः <lang:Foreign>price</lang:Foreign> मिळायचा.
    507.535 - 509.139
    हाहाहा हो.
    507.918 - 510.484
    मी तर तुला एक <lang:Foreign>supportive</lang:Foreign> म्हणून राहायची फक्त.
    510.674 - 514.435
    नाय तुझा <lang:Foreign>support</lang:Foreign> चं मला खरेतर मला ते <lang:Foreign>rank</lang:Foreign> द्यायचा. ते खूप महत्वाचं होतं मला. आणि सगळ्या <lang:Foreign>teachers</lang:Foreign> लोकांना पण त्या <lang:Foreign>recipies</lang:Foreign> आवडायच्या. ते सगळ्यात उत्तम होतं.
    515.104 - 522.519
    ते खूप महत्वाचं होतं मला. आणि सगळ्या <lang:Foreign>teachers</lang:Foreign> लोकांना पण त्या <lang:Foreign>recipies</lang:Foreign> आवडायच्या. ते सगळ्यात उत्तम होतं.
    515.783 - 516.603
    हा हा.
    522.084 - 522.670
    (())
    523.554 - 526.800
    म्हणून तुला <lang:Foreign>master shafe</lang:Foreign> हे <lang:Foreign>title</lang:Foreign> दिलं होतं ना तेव्हाच?
    526.642 - 527.443
    (())
    527.514 - 530.250
    हो हो. हो.
    527.600 - 528.610
    आठवते तुला?
    530.826 - 540.669
    आणि त्यानंतर मग तू <lang:Foreign>dishes</lang:Foreign> म्हणजे त्यानंतर किती लोकांनी तुला #अहः ते ती <lang:Foreign>recipe</lang:Foreign> कशी बनवायची, काय बनवायची, किती लोकं तुला विचारत होते ना?
    541.158 - 552.554
    हो म अक्षरशः त्यांनी #अहः कुठे भेटले तरी मला त्या <lang:Foreign>teachers</lang:Foreign> विचारायच्या. <lang:Foreign>even</lang:Foreign> त्या #अहः #अहः <lang:Foreign>students</lang:Foreign> सुद्धा मला सोडायच्या नाही की नाही तू ते सांग, तू कसं बनवलेला आहेस?
    552.628 - 558.139
    तू ते कसं बनवलय. आणि मला असं कंटाळाय राहायचं पण तू वाचवायचीस मला त्यांच्यातून. हाहाहा
    559.081 - 564.121
    [laugh] हो हो, कारण तुला तो पाठ जमत होता आणि मला फिरवणं जमत होतं बरोबर.
    564.104 - 567.124
    [laugh] हो हो हो! तेच.
    566.279 - 576.715
    तू एक काम का नाही करत गं की तू एक छोटं #अहः <lang:Foreign>book</lang:Foreign> काढ ना #अहः यामध्ये एक बनवा की <lang:Foreign>recipe book</lang:Foreign> म्हणजे आता तू <lang:Foreign>hotel</lang:Foreign> तर तशी पण काढतेस. तुझं हे म्हणजे.
    576.914 - 584.080
    एक आवड तू <lang:Foreign>business</lang:Foreign> स्वरुपात तू घेऊन चाललीय आहेस, त्याच्यामध्ये तू एक <lang:Foreign>book</lang:Foreign> घेतल ना, ते पण एक <lang:Foreign>separate business</lang:Foreign> होईल तुझं.
    585.370 - 597.309
    हो, माझा <lang:Foreign>actually</lang:Foreign> तो पण विचार होता, म्हणजे आहे अजून सुद्धा, पण मी अजून त्याच्यापर्यंत पोहचली नाय. पण मला माझी <lang:Foreign>book publish</lang:Foreign> करायची आहे. तर मी त्या पण एका वळणावरती आहे.
    597.595 - 605.815
    की #अहः मला माझी स्वतःची <lang:Foreign>book</lang:Foreign> लिहायची आहे आणि त्यामध्ये सर्व <lang:Foreign>recipes</lang:Foreign> मला <lang:Foreign>add</lang:Foreign> करायच्यात. जेवढ्या मला येतात, जेवढ्या मी शिकली आहे
    598.525 - 599.245
    <lang:Foreign>ok</lang:Foreign>
    606.360 - 611.485
    आणि ते <lang:Foreign>publish</lang:Foreign> करायचंय मला <lang:Foreign>online</lang:Foreign> सुद्धा आणि <lang:Foreign>offline</lang:Foreign> सुद्धा. असं.
    607.729 - 608.399
    हा हा.
    612.219 - 616.708
    <lang:Foreign>ok</lang:Foreign> तर ते बनवणे सुरू आहे की काय आहे <lang:Foreign>exactly</lang:Foreign>?
    617.373 - 630.129
    हाँ, बनवणं तर माझं रोजचं #अहः बनवणं म्हणजे <lang:Foreign>book</lang:Foreign> चं आता #अहः अर्धं राहिलं आहे आणि अर्धं झालेलं आहे माझं. तं आता जे बस झाल्यानंतर मग मी त्याच्या पुढच्या <lang:Foreign>process</lang:Foreign> ल लागणार आहे,
    617.790 - 618.829
    की <lang:Foreign>ready</lang:Foreign> आहे?
    627.196 - 628.076
    <lang:Foreign>ok</lang:Foreign>
    631.215 - 631.564
    असं.
    632.241 - 639.766
    तर मग हे तू काय काय <lang:Foreign>add</lang:Foreign> करणार आहे त्याच्यामध्ये? म्हणजे फक्त आपले <lang:Foreign>indian dishes</lang:Foreign> चं आहेत की आणखी काय काय आहे?
    640.748 - 643.961
    <lang:Foreign>indian</lang:Foreign> आहे <lang:Foreign>chinese</lang:Foreign> आहे <lang:Foreign>baking</lang:Foreign> आहे. #अहः <lang:Foreign>thai</lang:Foreign> आहे. पंजाबी आहे. असं सर्व काही आहे त्या मध्ये.
    644.497 - 646.264
    #अहः <lang:Foreign>thai</lang:Foreign> आहे.
    646.960 - 648.080
    पंजाबी आहे.
    648.705 - 650.241
    असं सर्व काही आहे त्या मध्ये.
    649.390 - 650.766
    अरे वाह! हे सगळं?
    650.774 - 651.749
    हो हो सर्व.
    653.097 - 658.118
    म्हणजे तू <lang:Foreign>perfect</lang:Foreign> आहेत आता <lang:Foreign>restaurant open</lang:Foreign> करण्यासाठी, एकदम <lang:Foreign>full pack ready</lang:Foreign> आहेस.
    658.733 - 659.539
    ओहोहो!
    660.983 - 666.428
    <lang:Foreign>very nice</lang:Foreign> आणि मग कधी मला बोलवतेस जेवायला? अने तुझं <lang:Foreign>book publishing</lang:Foreign> ला वगैरे?
    667.495 - 674.013
    #अहः तुला नक्की बोलवेन आता. अन फक्त दोन फक्त दोन महिने लागतील आता <lang:Foreign>restaurant open</lang:Foreign> व्हायला. तर तुला नक्की यायचंय.
    675.299 - 680.862
    नक्की, नक्कीच येणार आपण काय आपलं सगळं जी आपली <lang:Foreign>friend circle</lang:Foreign> आहेत. सगळे येणार तुझ्या याच्या मध्ये.
    681.290 - 694.710
    आणि विशेष तू काय ठेवणार आहेस? ते काय म्हणजे #अहः तुझ्या <lang:Foreign>restaurant</lang:Foreign> मध्ये तू <lang:Foreign>perticular starting</lang:Foreign> तू कशी करणार आहेस? कोणते <lang:Foreign>cooking</lang:Foreign> चे न हे करणार आहे? <lang:Foreign>basically</lang:Foreign> एक <lang:Foreign>south indian</lang:Foreign> असतं, <lang:Foreign>restaurant</lang:Foreign> एक.
    682.003 - 682.723
    #अहः होहोहो
    695.014 - 706.103
    म्हणजे #अहः ब #अहः अद हे असतं थाळी <lang:Foreign>systeam</lang:Foreign> असतं आपल्यामध्ये किंवा काय असं <lang:Foreign>particular</lang:Foreign> घेणार आहेस? की अख्खं त्याच्यामध्ये <lang:Foreign>chinese</lang:Foreign> पण, <lang:Foreign>continental</lang:Foreign> पण असणार आहे
    706.494 - 711.359
    अने दुसरं पण असणार आहे. तसं काही ठेवलंय आहेयेस का तुझ्या <lang:Foreign>restaurant</lang:Foreign> च्या आयडिया मध्ये?
    713.044 - 724.543
    सुरुवातीला नं मी, जे <lang:Foreign>south indian</lang:Foreign> च नाश्ता ठेवणार आहे.आणि दुपारच्या जेवणाला वगैरे आणि रात्री डेच्या जेवणाला मी थालीच जे <lang:Foreign>prefer</lang:Foreign> करणार आहे म्हणजे सर्वांना.
    717.790 - 718.099
    हा.
    725.300 - 725.500
    -
    725.877 - 729.042
    सुरुवात. म्हणजे सुरुवात त्या तिथून करणार आहे.असं.
    725.974 - 727.334
    अच्छा! थाली वगैरे.
    729.499 - 738.185
    <lang:Foreign>ok</lang:Foreign> तिथून मग ते तुला ते <lang:Foreign>pamphlets</lang:Foreign> त्या हेहेहे करावे लागतील न? <lang:Foreign>pamphlets</lang:Foreign> आणि <lang:Foreign>banner</lang:Foreign> वगैरे तकं काम सुरू असेल त्यासंदर्भात.
    734.738 - 735.514
    हो हो हो.
    739.569 - 740.215
    हो हो.
    740.878 - 746.883
    काही हेल्प लागली तर मला विचार हा? कारण की मी माझे ओळखीचे भरपूर आहेत तर ते <lang:Foreign>easy</lang:Foreign> होऊन जाईल त्या कामामध्ये.
    748.040 - 751.945
    हो हो नक्की नक्की. यासाठी माला तुझी मदत लागेलच.
    750.318 - 751.080
    #हमऽ #हमऽ
    753.658 - 754.956
    हो. नेहमीसारखीही.
    754.266 - 754.821
    [laugh]
    756.059 - 757.899
    [laugh] आणखी काय बोलते?
    756.369 - 765.614
    कॉलेजला असताना आपण किती फिरायचो आपण, किती #अहः खायचो किती <lang:Foreign>hotels</lang:Foreign> आपण हे केलेत <lang:Foreign>explore</lang:Foreign> केलेत माहिती आहे?
    767.090 - 779.184
    हो, तिथून तू <lang:Foreign>recipes</lang:Foreign> काढायची ना? तू <lang:Foreign>usually</lang:Foreign> त्याच <lang:Foreign>hotels</lang:Foreign> मधे जाय #अहः जायचीस जे <lang:Foreign>famous dishes</lang:Foreign> आहेत आणि नंतर काही ना काही करून <lang:Foreign>shafe</lang:Foreign> ल किंवा कोणाला विचारून तू ती ते.
    770.521 - 771.127
    हो.
    779.544 - 786.311
    ते तसं <lang:Foreign>try</lang:Foreign> करणार म्हणजे घरी जाऊन ते बघणारच ती असते अरे मी ही <lang:Foreign>dish</lang:Foreign> बघितलंय, ते तू करूनच बघायचेस.
    784.100 - 784.867
    हो.
    786.961 - 790.319
    आणि <lang:Foreign>teste</lang:Foreign> ला मी तुला बोलावायचे, माहितीय? [laugh]
    789.266 - 794.883
    [laugh] आता पण मलाच <lang:Foreign>teste</lang:Foreign> ला बोलावणार आहेस. तुझं <lang:Foreign>restaurant open</lang:Foreign> केलं की? [laugh]
    793.834 - 794.718
    हो हो. [laugh] नक्कीच नक्कीच नक्कीच!
    795.364 - 796.840
    नक्कीच नक्कीच नक्कीच!
    797.036 - 798.935
    त्यामध्ये तर मी येणारच आहे.
    799.146 - 799.662
    हो.
    801.016 - 805.689
    आणखी काय? आज <lang:Foreign>special</lang:Foreign> फक्त तुझा व वडा सांबार आहे, आणखी काही बनवणार आहेस कय?
    806.403 - 808.444
    नाही, नाही आज फक्त वडा सांबार वरती. तुला माहिती आहे ना किती म्हणजे [noise] खाण्याची मी इतकी लालची आहे ना ना की मी कधीकधी स्वप्नात पण मी स्वतःला खातानाच बघतेय.
    809.287 - 816.271
    तुला माहिती आहे ना किती म्हणजे [noise] खाण्याची मी इतकी लालची आहे ना ना की मी कधीकधी स्वप्नात पण मी स्वतःला खातानाच बघतेय.
    809.662 - 810.663
    अच्छा!
    817.647 - 829.102
    हो, पण स्वप्नातही खात असशील आणि असं तू <lang:Foreign>food lover</lang:Foreign> असशील हे तरी तुझी काही देहकाठी तशीच्या तशीच आहे. आम्ही बघ थोडं पण खाल्लं तर किती <lang:Foreign>weight put on</lang:Foreign> करून घेतो.
    818.492 - 818.851
    -
    826.284 - 827.194
    हो.
    829.434 - 832.830
    आम्हाला तर असं आहे की हे टाळायचं आहे, हे खायचं नाहीये. हे हे <lang:Foreign>specifically</lang:Foreign> इतकंच खायचंय,
    833.155 - 835.635
    हे हे <lang:Foreign>specifically</lang:Foreign> इतकंच खायचंय,
    836.221 - 845.223
    तर हेच असतं आणि माझे इतके सारं म्हणजे #अहः <lang:Foreign>pastries</lang:Foreign> इतकी <lang:Foreign>favorite</lang:Foreign> आहे माझी, ती मी खाऊ शकत नाही तू विचार कर.
    845.181 - 846.128
    #हमऽ #हमऽ [noise] नाही, मला ते <lang:Foreign>god gift</lang:Foreign> च दिलंय देवाने, कितीही खा, पण बारीक राहा. [laugh]
    847.418 - 852.979
    नाही, मला ते <lang:Foreign>god gift</lang:Foreign> च दिलंय देवाने, कितीही खा, पण बारीक राहा. [laugh]
    852.979 - 857.950
    [laugh] तेच <lang:Foreign>slogan</lang:Foreign> तुला चांगलंय, तुझ्या <lang:Foreign>restaurant</lang:Foreign> ला पण हे वापरू शकतेच.
    858.100 - 863.774
    हो हो हो. आणि हो, बरं का? तुझ्या <lang:Foreign>pastries</lang:Foreign> #अहः पण ठेवणार आहे, सुरुवातीला.
    860.491 - 860.949
    (())
    865.068 - 869.489
    हा <lang:Foreign>pastriesना</lang:Foreign>! म्हणजे आणखी माझं <lang:Foreign>weight put on</lang:Foreign> करायचंय तुला, हे ना?
    866.771 - 867.601
    -
    869.207 - 870.734
    #हमऽ <lang:Foreign>obvious</lang:Foreign> [laugh]
    870.849 - 885.809
    [laugh] नक्की नक्की नक्की येणार आम्ही आणि #अहः आणखी याच्यामध्ये आहे ना, काही <lang:Foreign>suggetion cooking</lang:Foreign> च्या <lang:Foreign>related</lang:Foreign> लागतिल काही असं राहील तर आम्ही सगळे आहोतच तुला <lang:Foreign>help</lang:Foreign> करायला. तू <lang:Foreign>please</lang:Foreign> आम्हाला कळव, ते कसं काय करायचं ते
    871.355 - 871.635
    -
    883.655 - 884.920
    हो हो. नक्की नक्की. नक्की नक्की नक्की.
    886.285 - 887.178
    नक्की नक्की नक्की.
    888.213 - 889.779
    नक्कीच.आणखी?
    888.459 - 890.659
    आणि तुला यायचंय हा? सुरुवातीला.
    892.020 - 896.658
    हा <lang:Foreign>definitely</lang:Foreign> येणार. मी पण येणार आणि आखही <lang:Foreign>family</lang:Foreign> पण येणार म्हणजे हे आणि हौ त्याच. तुझ्या आधी पण तुला <lang:Foreign>help</lang:Foreign> लागली तर <lang:Foreign>please</lang:Foreign> सांग हा.
    896.883 - 901.418
    म्हणजे हे आणि हौ त्याच. तुझ्या आधी पण तुला <lang:Foreign>help</lang:Foreign> लागली तर <lang:Foreign>please</lang:Foreign> सांग हा.
    902.781 - 903.636
    हो हो नक्की नक्की.
    903.081 - 911.480
    काही नाही #अहः म <lang:Foreign>restrorunt open</lang:Foreign> करणं म्हणजे इतकं <lang:Foreign>easy</lang:Foreign> गोष्ट नाहीये. म्हणजे हे <lang:Foreign>cooking</lang:Foreign> ती <lang:Foreign>taste</lang:Foreign> आणि हे सगळं करतिये <lang:Foreign>so</lang:Foreign>
    908.771 - 909.471
    #हमऽ #उमऽ
    911.852 - 919.460
    म्हणजे खूप छान वाटलंय एकून. तुझ क <lang:Foreign>passion</lang:Foreign> च तू <lang:Foreign>buisness</lang:Foreign> मध्ये उतरवते ते खरंच खूप छान आहे, <lang:Foreign>commendable</lang:Foreign>.
    915.214 - 915.813
    #हमऽ
    919.977 - 924.810
    तेच लोक जगण्यासाठी खातात. आम्ही #अहः खाण्यासाठी जगतो.
    925.380 - 928.898
    [laugh] <lang:Foreign>actually</lang:Foreign> हे तुला एकदम <lang:Foreign>suit</lang:Foreign> करतं हा.
    926.118 - 926.543
    [laugh]
    929.119 - 932.954
    हो हो. [laugh] चालेल चालेल. ये मं कधी येईल?
    931.165 - 934.073
    हा. ठीक आहे. चल मग मी येते.
    934.290 - 935.788
    <lang:Foreign>ok ok</lang:Foreign> चालेल. चल.
    936.031 - 937.976
    हा. चल काळजी घे. चल <lang:Foreign>bye</lang:Foreign>
    936.604 - 936.884
    (())
    937.733 - 938.653
    हो हो <lang:Foreign>ok bye</lang:Foreign>

    Dataset Details

    Card Head Line

    Language

    Marathi

    Language code

    mr-in

    Country

    India

    Accents

    Varhadi, Zadi Boli ...more

    Gender Distribution

    M:55, F:45

    Age Group

    18-70 Years

    File Details

    Card Head Line

    Environment

    Silent, Noisy

    Bit Depth

    16 bit

    Format

    wav

    Sample rate

    16khz

    Channel

    Stereo (dual-channel, separated speakers)

    Audio file duration

    15-60 minutes

    Need datasets for a specific AI/ML use case?
    Don't worry, we've got you covered! 👍

    Contact Us
    Prompt 2 Bg